- A: Just look at that young person with the short hair and blue jeans. Is it a boy or a girl?
- B: It’s a girl. She’s my daughter.
- A: Oh, I’m sorry, sir. I didn’t know that you were her father.
- B: I’m not. I’m her mother.
- =======================================
- Student: Dad, what is an idiot?
- Teacher: An idiot is a person who tries to
- explain his ideas in such a strange and
- long way that another person who is
- listening to him can’t understand him.
- Do you understand me? Student: No.
- =======================================
- Mom: Hi! Son, what does IDK, LY, & TTYL mean?
- Son: I Don’t Know, Love You, & Talk To You Later.
- Mom: It’s ok, don’t worry about it…I’ll ask your Sister, Love you too.
- =======================================
- Dad: Son, I have a Facebook account now…accept my friend request.
- Son: You’re on Facebook now?
- WTF!!! Dad: What does WTF mean??
- Son: Ohhh…It means, Welcome To Facebook, Dad.
- =======================================
- Man to Doctor: Every night my wife goes to a pub
- and sleeps with anyone who proposes to her!
- Dr.: Relax, take a deep breath, calm down & now tell me….
- .
- .
- .
- .
- .
- .
- WHICH PUB?
- =======================================
- Man: Is there any medicine for long life?
- Doctor: get married
- Man: will it help?
- Doctor: no, but it will avoid such thoughts
- =======================================
- एक खूबसूरत लडकी बस स्टैंड पर खडी थी….
- एक नौजवान बोला- चांद तो रात में निकलता हैं,
- आज दिन में कैसे निकल आया ?
- लडकी बोली – अरे उल्लू तो रात को बोलता था ,
- आज दिन में कैसे बोल रहा हैं??
- =======================================
- प्रेमी ने अपनी प्रेमिका से पूछा – डियर ! मैं तुम्हारे पिताजी से शादी की बात किस समय करूं ?
- .
- .
- .
- .
- .
- प्रेमिका ने कहा – जब कभी मेरे पिताजी के पैर में जूते न हों
- =======================================
- एक दिन रजनीकांत ने स्केच पेन का बॉक्स खरीदा…. .
- .
- .
- .
- .
- .
- उसके अगले दिन ‘मुग़ल-ए-आजम’ कलरफुल रिलीज़ हो गई।
- =======================================
- एक बार रजनीकांत को भारतीय क्रिकेट टीम का कैप्टन बना दिया गया….
- .
- जानते हैं फिर क्या हुआ?.
- .
- .
- .
- फिर भारतीय क्रिकेट टीम FIFA और हॉकी वर्ल्ड कप दोनों जीत गई….
- =======================================
- बॉस- आपकी शादी हो गई ?
- संता- हां जी दो महीने पहले एक लड़की से हुई है….
- बॉस- शादी लड़की से ही होती है….
- संता- नहीं सर, मेरी बहन की लड़के से हुई थी….
- बॉस- आपकी शादी हो गई ?
- संता- हां जी दो महीने पहले एक लड़की से हुई है।
- बॉस- शादी लड़की से ही होती है।
- संता- नहीं सर, मेरी बहन की लड़के से हुई थी!
- =======================================
- दो चूहे बाइक पर घूम रहे थे….
- शेर के बच्चे ने लिफ्ट मांगी….
- एक चूहा बोला- सोच ले,
- तेरी मां कहीं ये न कहे कि गुंडों के साथ घूमता है?
- =======================================
- एकदा मुंग्यांना केक दिसतो….
- पहिली मुंगी जाते आणि खाते
- दुसरी मुंगी जाते आणि खाते
- तिसरी मुंगी खात नाही
- का ??
- .
- .
- .
- .
- .
- .
- .
- .
- .
- .
- .
- .
- .
- .
- .
- ती बोलते ” इ इ …. केकला मुंग्या लागल्यात “
- =======================================
- एकदा एक सुन खुप रडत असते
- तिची सासू विचारते ” काय झालं ?”
- सुन :- “सासूबाई मी काय चेटकिणी सारखी दिसते?”
- सासू :- ” नाही बाळा, अजिबात नाही.”
- .
- .
- सुन :- ” माझे डोळे एखाद्या बेडकासारखे आहेत?”
- सासू :- … ” नाही ग, अजिबात नाही”
- .
- .
- सुन :- ” मी काय चापट्या नाकाची आहे?”
- ” कोण म्हणालं, अजिबात नाही”
- .
- .
- सुन :- ” मग मी काय एखाद्या म्हशी सारखी जाड आहे ?”
- सासू :- ” छे छे अजिबात नाही”
- .
- .
- सुन :- ” मग मला सगळे मी माझ्या सासू सारखी दिसते असे का म्हणतात?”
- हऱ्या : मुलांना मुलीची समजायला अवघड जाणारी गोष्ट कोणती?
- .
- .
- .
- .
- .
- .
- नाऱ्या: ती हसुन पाहत होती की पाहुन हसत होती….
- =======================================
- जब रजनीकांत पुश-अप्स करते हैं,
- तो वह खुद नीचे-ऊपर नहीं होते,
- बल्कि धरती को ऊपर नीचे करते हैं!
- =======================================
- रजनीकांत का कंप्यूटर हम सभी के कंप्यूटर से अलग है क्योंकि….
- रजनीकांत के कंप्यूटर में रिसाइकल बिन नहीं है….
- उसे रजनीकांत ने डिलीट कर दिया है।
- =======================================
- ब्रेकिंग न्यूज
- पुढच्या वर्षी “Apple” रजनीकांत सिरीजचे आय-फोन बाजारात आणत आहे ज्यामध्ये
- तुम्ही स्क्रीनला नव्हे तर स्क्रीन तुम्हाला टच करेल
- =======================================
- पत्नी – तुम मुझसे कितना प्यार करते हो?
- पति (पत्नी से)- जितना शाहजहां मुमताज से करता था।
- पत्नी – तो क्या तुम मेरे लिए ताजमहल भी बनवाओगे?
- पति – बिलकुल! मैंने तो जगह भी देख रखी है…. बस तुम्हारे मरने का इन्तजार कर रहा हूं !!!
- =======================================
- बेटा- पापा, 10 रुपये देना गरीब को देना है!
- पापा- कहां है गरीब?
- बेटा- बेचारा बाहर धूप में आइसक्त्रीम बेच रहा है!
- =======================================
- जीजा (साली से)- आपके शहर की सबसे मशहूर चीज कौनसी है ?
- .
- .
- .
- .
- साली- जीजाजी, जो मशहूर थी, उसे तो आप ले गए!
- पत्नी : लोग कहते हैं की खुदा ने मुझे बड़ी फुर्सत में बनाया है….
- पति : ठीक ही कहते हैं, फालतू काम फुर्सत में ही तो किए जाते हैं….
- =======================================
- शाम – आई ,पिवळा रंग महाग असतो का ग ?
- आई – नाही.
- शाम – मग तू शेजारचा काकूंना सांगत होतीस ना,
- हल्ली मुलीचे हात पिवळे करायला खूप पैसे जमवावे लागतात.
- =======================================
- औरत : अरे बेटा…. कितने बडे हो गये हो तुम !!
- .
- .
- .
- .
- .
- बच्चा : हा आंटी …. और कोई चारा ही नही था !
- =======================================
- Ever Heard about the device that converts thoughts into speech….????
- .
- .
- .
- .
- .
- .
- .
- .
- It”s called Alcohol
- =======================================
- पत्नी : उस शराबी को देखा ?
- पती : हा….
- पत्नी : दस साल पहले उसने मुझे शादी के लिये पूछा और मैने ना बोला….
- पती : अरे वाह…. अब तक celebrate कर रहा है खुशनसीब
- =======================================
- A Boy texts a girl. Boy: Hey !
- Girl: Hi ! What u doing ?
- Boy: texting the most beautiful girl in the world….
- Girl: Aww How cute ! .
- .
- .
- .
- Boy: Ya
- But She is not replying, so m texting U !
- =======================================
- What is a girl friend?
- Addition of problems,
- subtraction of money,
- multiplication of enemies
- &
- division of friends.
- Power of Maths:
- One day a box was’nt opening. Lawyer came, applied all laws but it didnt open..
- Chemist came, applied all reactions but it didnt open.. Physician came, applied all forces but it didnt open..
- Then mathematician came and said….
- .
- .
- .
- Let us assume the box is open.
- *** Hats Off ***
- =======================================
- During Breakup
- GIRL : I got new Boyfriend , he is Smarter, Intelligent and Cuter than you.
- So give me my photo Back
- GIRLS Rock 😉
- .
- .
- .
- .
- BOY: Sent 20 GIRLfriends Photos and said : I forgot ur face Darling So please select your Photo Yourself and Send back the Remaining.
- BOYS Double Rock
- =======================================
- पत्नी : जब तुम देसी पिते हो तो मुझे “पारो” कहते हो…ज़ब इंग्लिश पिते हो तो “डार्लिंग” कहते हो आज क्या पीकर आये हो जो मुझे चुडेल कह रहे हो…. ??
- पती : आज स्प्राईट पिके आय हू… सिधी बात नो बकवास
- =======================================
- बॉस- आपकी शादी हो गई ?
- संता- हां जी दो महीने पहले एक लड़की से हुई है….
- बॉस- शादी लड़की से ही होती है….
- संता- नहीं सर, मेरी बहन की लड़के से हुई थी….बॉस- आपकी शादी हो गई ? संता- हां जी दो महीने पहले एक लड़की से हुई है। बॉस- शादी लड़की से ही होती है। संता- नहीं सर, मेरी बहन की लड़के से हुई थी!
- =======================================
- दो चूहे बाइक पर घूम रहे थे….
- शेर के बच्चे ने लिफ्ट मांगी….
- एक चूहा बोला- सोच ले, तेरी मां कहीं ये न कहे कि गुंडों के साथ घूमता है?
- =======================================
- एकदा मुंग्यांना केक दिसतो….
- पहिली मुंगी जाते आणि खाते
- दुसरी मुंगी जाते आणि खाते
- तिसरी मुंगी खात नाही का ?? . . . . . .
- .
- .
- .
- .
- .
- .
- .
- .
- .
- .
- ती बोलते ” इ इ …. केकला मुंग्या लागल्यात “
- =======================================
- एकदा एक सुन खुप रडत असते
- तिची सासू विचारते ” काय झालं ?”
- सुन :- “सासूबाई मी काय चेटकिणी सारखी दिसते?”
- सासू :- ” नाही बाळा, अजिबात नाही.”
- .
- .
- सुन :- ” माझे डोळे एखाद्या बेडकासारखे आहेत?”
- सासू :- … ” नाही ग, अजिबात नाही”
- .
- .
- सुन :- ” मी काय चापट्या नाकाची आहे?”
- ” कोण म्हणालं, अजिबात नाही”
- .
- .
- सुन :- ” मग मी काय एखाद्या म्हशी सारखी जाड आहे ?”
- सासू :- ” छे छे अजिबात नाही”
- .
- .
- सुन :- ” मग मला सगळे मी माझ्या सासू सारखी दिसते असे का म्हणतात?”
- हऱ्या : मुलांना मुलीची समजायला अवघड जाणारी गोष्ट कोणती?
- नाऱ्या: ती हसुन पाहत होती की पाहुन हसत होती….
- =======================================
- Doctor: Do exercise daily for good health?
- Santa: Sir i play football, Cricket, tennis daily.
- Doctor: how long do you play?
- Santa: Till the time the mobile battery not gets down….
- =======================================
- Smoking effects LIPS
- Drinking effects LIVER
- Love effcts HEART
- But
- The most dangerous is STUDY
- It effcts the BRAIN
- Direct comma
- Avoid it & Enjoy
- =======================================
- Teacher 2 sleepy boy : who invented steam engine ?
- Boy : what sir !!
- Teacher : yes correct itz james watt….
- Moral : sleeping improves mind.. 😀
- =======================================
- एक खवट सासू तिच्या सुनेला म्हणते….
- “अगं ए बाई..हे काय बनवला आहेस? जेवण आहे की शेण?”
- .
- .
- .
- .
- .
- सून पण तितकीच फाटक्या तोंडाची असते….
- ती लगेच म्हणते,
- “अरे देवा! या बाईने सगळंच चाखलेले दिसतेय….!!
- =======================================
- Santa: I’ve Pain In Ma Ryt Leg….
- Doc:Its Nothing. Its Only Coz Of Old Age.
- Santa:But Both My Legs R Of D Same Age.
- =======================================
- प्रेमी: ऐसा करते हैं, हम दोनों कुछ दिन साथ रहकर देखते हैं, अगर हमारे मिजाज मिलें तो शादी कर लेंगे और अगर कोई गलती हुई तो अलग हो जाएंगे….
- .
- .
- .
- .
- .
- .
- प्रेमिका: गलती किसके पास रहेगी?
- गंपू घरी उशीरा आला.
- उशीर का झाला असं बायकोने विचारल्यावर गंपूने सांगितलं “अगं, मित्राकडे गेलो होतो गं!”
- बायकोने त्याचं म्हणणं तपासण्यासाठी गंपूच्या दहा मित्रांना फोन लावला.
- त्यापैकी पाचजणांनी उत्तर दिलं, “हो वहिनी, आलेला ना इथे तो”
- तिघांनी सांगितलं, “आला होता, आत्ताच गेला”
- तर उरलेले दोघे म्हणाले, “अहो वहिनी, हा काय इथेच बसला आहे! देऊ का त्याच्याकडे फोन?”
- =======================================
- Santa: I got married because I was tired of cooking,
- cleaning home and washing clothes….
- Banta: Amazing, I got divorce for the same reason….
- =======================================
- बच्चा : पापा आप किसी लड़की को प्यार करते हैं?
- पापा : हाँ तुम्हारी माँ से….
- बच्चा: बड़े बदमाश हो घर में ही चक्कर चलाया हुआ है….
- =======================================
- एक प्यारे से बच्चे को देख, एक लड़की ने उसके गाल पर किस कर दिया….
- लड़की: ओह, सॉरी बेबी! आपके गाल पर तो लिपस्टिक लग गई….
- बच्चा: Its OK….कुछ अच्छा करने से अगर दाग लगते हैं, तो दाग अच्छे हैं….
- =======================================
- प्रेमी: ऐसा करते हैं, हम दोनों कुछ दिन साथ रहकर देखते हैं, अगर हमारे मिजाज मिलें तो शादी कर लेंगे और अगर कोई गलती हुई तो अलग हो जाएंगे…. प्रेमिका: गलती किसके पास रहेगी?
- =======================================
- गंपू घरी उशीरा आला.
- उशीर का झाला असं बायकोने विचारल्यावर गंपूने सांगितलं “अगं, मित्राकडे गेलो होतो गं!”
- बायकोने त्याचं म्हणणं तपासण्यासाठी गंपूच्या दहा मित्रांना फोन लावला.
- त्यापैकी पाचजणांनी उत्तर दिलं, “हो वहिनी, आलेला ना इथे तो”
- तिघांनी सांगितलं, “आला होता, आत्ताच गेला”
- तर उरलेले दोघे म्हणाले, “अहो वहिनी, हा काय इथेच बसला आहे! देऊ का त्याच्याकडे फोन?”
- =======================================
- सोनु: “आजोबा, तुम्हाला देवबप्पान बनवलं ना?”
- आजोबा: “होय बेटा”
- सोनु: “आणि मला पण?”
- आजोबा: “होय बेटा, अर्थातच!!”
- मग आजोबांचा सुरकुतलेला चेहरा, तोंडच बोळक, टक्कल बघून सोनू म्हणाली
- “हल्ली देवबाप्पाला काम जरा नीट जमायला लागलंय, होय ना?”
- लडका : तेरी चप्पल कितनी अच्छी है !!
- लडकी: उतारू क्या ??
- लडका : अरे पगली….वैसे तेरी जीन्स भी बाहीत अच्छी है …
- =======================================
- Teacher: What is the difference between Himami and Tsunami….
- Tinto: Himami is face wash…. Tsunami is is total wash.
- =======================================
- New disease found:
- Sleepiota….
- Causes:
- Lecture & Book exposure….
- Host:
- Student
- Symptoms:
- Head falling on table.
- Auto closure of eyes.
- Signs:
- Redness of eyes….
- Loss of memory….
- Spread:
- From student to student….
- Treatment:
- Leave the Class..!!
- =======================================
- The wife rushed into house screaming to her
- husband: Darling, Come quick!
- Ur kids n my kids r beating our kids.
- =======================================
- घटस्फोटाचा खटला चालू होता.
- न्यायाधीशांनी पत्नीला विचारलं,
- “तुम्हाला घटस्फोट कशासाठी हवा आहे?”
- पत्नी- ते माझा मानसिक छळ करतात.
- न्यायाधीश- तो कसा?
- पत्नी- आधी ते मला वाटेल तसं टाकून बोलतात,आणि मी उत्तर देऊ लागले की कानाचं श्रवणयंत्र बंद करून ठेवतात.
- =======================================
- शिक्षक : तू मोठा झाल्यावर काय करणार?
- हऱ्या : लग्न
- शिक्षक : नाही, मी असे विचारतोय कि, तू
- मोठा झाल्यावर काय बनणार ?
- हऱ्या : नवरदेव !!
- शिक्षक : अरे तुझ्या वडिलांची तू मोठा झाल्यावर तुझ्यापासून काय अपेक्षा आहे?
- हऱ्या : नातू
- शिक्षक : माझ्या देवा!
- =======================================
- कस्टमर: मुझे फोन पर धमकिया मिल रही है….
- पोलीस: कौन है वो जो आपको धमकिया दे रहा है?
- कस्टमर: टेलिफोन वाले बोलते है के, “बिल नही भरोगे तो काट देंगे…
- पत्नी – जानते हो मैंने तुमसे शादी क्यों की….? पति – क्यों….???? पत्नी – ताकि मैं जान सकूं कि तुम कितने मूर्ख हो? पति – तो शादी करने की क्या जरूरत थी, ये तो तुम ऐसे ही जान सकती थी जब मैंने तुमसे शादी करने की ख्वाहिश जाहिर की थी।
- =======================================
- पिंटू स्कूल जाते हुए बहुत रो रहा था….
- पिता- चुप हो जा, शेर के बच्चे कभी रोते हैं!
- पिंटू – पापा शेर के बच्चे स्कूल भी नही जाते….
- =======================================
- हऱ्या : तू बायकोला वाढदिवसाला कार भेट देणार होता ना ….
- मग हिऱ्याची अंगठी का दिली अचानक ??
- नाऱ्या : नकली कार भेटेना रे कुठे
- =======================================
- एक पुलिस इंस्पेक्टर के घर चोरी हो रही थी।
- पत्नी- उठो जी हमारे घर में चोरी हो रही है।
- इंस्पेक्टर- मुझे सोने दो मैं इस समय ड्यूटी पर नही हूं।
- =======================================
- नोकर : साहेब मला केराच्या टोपलीत शंभराच्या पाच नोटा सापडल्या, हे घ्या.
- मालक : मीच फेकून दिल्या होत्या, नकली नोटा आहेत त्या
- नोकर : म्हणूनच परत करीत आहे.
- =======================================
- झंप्या : पप्पा….माझ्या मॅडम खूप सुंदर आहेत ना….
- वडील : अरे झंप्या, मॅडम आई समान असतात..!!!
- .
- .
- .
- .
- झंप्या : काय हो पप्पा….प्रत्येक वेळी स्वतःचीच सेटिंग लावा….
- =======================================
- डॉक्टर : तुझे तीन दात कसे तुटले ??
- रुग्ण : बायकोने दगडासारखी भाकरी तयार केली होती.
- डॉक्टर : मग खायला नकार द्यायचा होता
- रुग्ण : तेच तर केले होते
- =======================================
- Definition of Lecture: An art of
- transferring information from the
- notes of the Lecturer to the notes
- of the students without
- passing through “the minds of either”
- =======================================
- शिक्षिका- मुलांनो! आपण नेहमी वडिलांच्या नावामागे श्री लावत जावे. नारायण, तुझ्या वडीलांचे नाव काय आहे?
- नाऱ्या – श्रीमतीराम!
- शिक्षिका – गाढवा, वडिलांच्य नावामागे श्री. लावावे व आईच्या नावामागे श्रीमती. समजलं?
- नाऱ्या – पण बाई, माझ्या वडिलांचे नाव मतीराम आहे!
- =======================================
- एक पती : अहो माझी बायको हरवलीय….
- दुकानदार : त्याचा इथे काय संबंध….
- हे एक मेडिकल स्टोअर आहे…
- तुम्ही पोलिस स्टेशन ला जा….
- पती : ओह माफ करा….
- आनंदाच्या भारत कुठे जायचं हे सुद्धा समजेना….
- =======================================
- आयुष्यात,
- कितीतरी वेळा पाय डगमगले
- कितीतरी वेळा पडलो
- पण हिम्मत कधी हरलो नाही
- पुन्हा उभा राहिलो आणि आवाज दिला
- .
- .
- .
- .
- .
- .
- .
- .
- .
- .
- वेटर, अजून एक king-strong घेऊन ये
- =======================================
- गुरूजी : काळ किती प्रकारचे असतात?
- पक्या : ३ प्रकारचे….
- भूतकाळ
- वर्तमानकाळ
- भविष्यकाळ
- गुरूजी : अरे वा
- एक उदाहरण दे पाहू??
- पक्या : काल तुमचा मुलीला पाहिलं
- आज प्रेम झालं
- उद्या पळवुन नेईन….
- =======================================
- पक्याचा सासरा त्याला बेदम मारत होता
- एक माणूस : अहो का मारताय त्याला?
- सासरेबुवा : अहो ह्या नालायकाच्या बायकोने ह्याला मेसेजपाठवला की,”तुम्ही बाप बनला आहात”
- तर ह्याने तो मेसेज ह्याच्या सगळ्या मित्रांना तसाच Forward केला….
- =======================================
- 1) राहायला नाही घर म्हणे लग्न कर...........
- 2) सासु क्लबमध्ये सुन पबमध्ये.............
- 3) वंशाला हवा दिवा, ती म्हणते ईश्श तिकडे जावा.........
- 4) खिशात नाही डोनेशन, घ्यायला चालला ऍडमिशन.........
- 5) मुलं करतात चॅनेल सर्फ़, आईबाप करतात होमवर्क.........
- 6) चुकली मुलं सायबरकॅफ़ेत.........
- 7) चुकल्या मुली ब्युटीपार्लरमध्ये.........
- 8) ज्या गावचे बार, त्याच गावचे हवालदार .........
- 9) नाजुक मानेला मोबाईलचा आधार.........
- 10) मनोरंजन नको रिंगटोन आवर .........
- 11) स्क्रिनपेक्षा एस एम एस मोठा .........
- 12) जागा लहान फ़र्निचर महान.........
- 13) उचलला मोबाईल लावला कानाला .........
- 14) रिकाम्या पेपरला जाहिरातिंचा आधार.........
- 15) काटकसर करुन जमवलं, इंकम टॅक्समध्ये गमावलं.........
Images Shayari,whatsapp Hindi Shayari, Love Shayari, Sad Shayari, Dosti Shayari, Best Shayari, New Shayari, Latest Shayari,hindi font inspirational zindagi shayari friendship,good night images,good morning shayari download images,shayari on life Shayari 2018.
jokes funny facebook whatsapp
Subscribe to:
Posts
(
Atom
)
No comments :
Post a Comment