whatsapp jokes funny


  • A boyfriend who is good in English, is teaching his girlfriend about tense….

  • Bf:- YOU LOVE ME.
  • Which tense is it..??
  • Gf:- PAST TENSE

  • =====================================
  • बायको (रागात) : आजपासुन मी तुमच्याबरोबर कधीच बोलणार नाही….

  • नवरा : का, मुकी होणार आहेस?

  • बायको : नाही…. आज मी तुम्हाला बहिरा करणार आहे.

  • =====================================
  • पुरातन काळातले हाडांचे सांगाडे सापडल्यानंतर त्यातला कोणता पुरुषाचा आहे आणि कोणता स्त्रीचा,
  • हे पुरातत्त्वशास्त्रज्ञ कसे ठरवतात?

  • दोन्ही सांगाड्यांचे जबडे पाहायचे.
  • जो जास्त घासला गेला असेल, तो स्त्रीचा….!!!!
  • =====================================
  • तुफान पाऊस पडतोय….
  • तुला वाटत असेल, छान बाहेर पडावं….
  • भिजुन चिंब होत, पाणी उडवत, गाणं गाताना….
  • कुणीतरी खास भेटावं…..
  • हो ना?…
  • अरे हो म्हण ना….
  • लाजायचं काय त्यात…?
  • प्रत्येक बेडकाला असंच वाटत पावसांत….

  • =====================================
  • पहिला: का रे..बराच आनंदी दिसतोय? आणि कपडे का असे खराब झालेत?
  • दुसरा: बायकोला माहेरी पाठवायला रेल्वे – स्टेशनवर गेलो होतो….
  • पहिला: अरे हो.. पण कपडे का असे खराब झालेत?
  • दुसरा: गाडी लवकर सोडावी म्हणुन इंजिन ड्राईव्हरला कडकडुन मिठी मारली….

  • =====================================
  • रजनीकांत एकदा चहा पीत होता….
  • अचानक त्याने चाकू काढला
  • आणि चहाचे २ तुकडे केले….

  • आणि …

  • तेव्हापासूनच कटिंग चहा सुरु झाला

  • =====================================
  • पिताजी : आज तक तुमने ऐसा कौनसा काम किया है जीससे मेरा सर उंचा हो गया हो !
  • बेटा : याद करो ! परसो ही मैने आपके कहने पे आपके सर के नीचे दो तकिये रखे थे

  • =====================================

  • नवरा : तू खूप सुंदर दिसत आहेस
  • बायको (स्वयंपाक घरातून) : हो का? असे का म्हणताय?
  • .
  • .
  • .
  • .
  • .
  • नवरा : तुला पाहून पोळ्या पण जाळत आहेत

  • =====================================
  • सेना का एक जवान अपने अधिकारी से 8 दिन की छुट्टी मांगने गया
  • तो अधिकारी ने उसे टालने की गरज से कहा
  • “जाओ पहले दुश्मन की सेना का एक टैंक ले आओ….”
  • दुसरे दिन जवान सच मुच दुश्मन का एक टैंक लेकर आ गया ,
  • इस पर अधिकारी ने आश्चर्य में आकर पुछा “यह तुमने कैसे किया?”
  • “इसमें कौन सी बड़ी बात है”,
  • जवान ने सरलता से कहा
  • “जब उन्हें 8 दिन की छुट्टी चाहिए होती है तो वह हमसे टैंक ले जाते हैं….”

  • =====================================
  • डॉक्टर एका वेड्याला : हे काय आहे..?
  • .
  • .
  • वेडा : हे मी 500 पानांच पुस्तक लिहल आहे ..
  • .
  • .
  • डॉक्टर : पण तु 500 पानांवर लिहलस काय .. ??
  • .
  • .
  • .
  • .
  • वेडा : मी पहील्या पानावर लिहल आहे …१ राजा घोडा घेऊन जंगलाकडे गेला
  • .
  • .
  • .
  • .
  • आणि शेवटच्या पानावर लिहल आहे
  • “राजा जंगलात पोहचला ..”

  • डॉक्टर : अरे मग 498 पानांवर काय लिहल .. ??
  • वेडा : tigdik tigdik tigdik tigdik tigdik tigdik.

  • =====================================
  • KID :- Why some of ur hair are white dad ?
  • DAD :- Every time a son make his dad unhappy ,
  • one of his father’s hair turns white …..
  • KID :- Now understand why grandpa’s hairs are all white.

  • =====================================
  • Boys Always Remain Faithful To Their Girlfriend..!!
  • But,
  • Which Girlfriend??
  • .
  • .
  • .
  • .
  • That’s Still a Topic Of Research..!!

  • =====================================
  • मी तुझ्यासाठी चंद्र, तारे तोडून आणील.
  • May 7, 2015
  • प्रियकर : “मी तुझ्यासाठी चंद्र, तारे तोडून आणील…”

  • प्रेयसी: “मी पण तुझ्यासाठी आगीवर चालायला तयार आहे, तुझ्यासाठी सगळ्या दुनियेशी लडायला तयार आहे….”
  • .
  • .
  • .
  • प्रियकर: “साला मी तर पिवून आलोच आलो… आज तू पण थोडीसी टाकली वाटते….”

  • =====================================
  • गुरूजी : आफ्रीकेत आढळणाऱ्या तीन प्राण्याची नावे सांगा?

  • गण्या : वाघ….

  • गुरुजी : अजून दोन प्राणी?

  • .
  • .
  • .
  • .
  • .
  • .
  • .
  • गण्या : वाघाचे आई आणी वाघाचे बाबा!!!



  • A pizza and an apple were thrown down from the 20th floor.
  • Which will reach down first?
  • .
  • .
  • .
  • .
  • .
  • .
  • .
  • .
  • .
  • .
  • .
  • .
  • Answer: The Pizza, because it’s a fast food…..

  • =====================================
  • Husband texts to wife on cell….
  • “Hi,what r u doing Darling?”
  • Wife: I’m dying..!
  • Husband jumps with joy but types “Sweet Heart, how can I live without U?”
  • Wife: “U idiot! I’m dying my hair..”
  • Husband: “Bloody English Language!

  • =====================================
  • Combined study is the process of
  • meeting of frnds at 1 place, where all
  • aspects of world will be discussed
  • except studies

  • =====================================
  • नेपाली : शाब… ये शामसिंग का मोबाईल किधर मिलेंगा
  • सेल्समन : पता नही
  • नेपाली : एड्रेस तो इधर का ही है
  • सेल्समन : अबे, शामसिंग नही Samsung बोल ना

  • =====================================
  • कपडे के दुकान में…

  • ग्राहक : मुझे एक लेडीज ड्रेस खरीद्ना हैं….
  • दुकानदार : बिवी के लिये चाहिये या अच्छा वाला दिखाऊ ??

  • =====================================
  • अर्ज किया है……
  • .
  • .
  • .
  • .
  • .
  • .
  • .
  • .
  • .
  • .
  • .
  • .
  • .
  • .
  • .
  • .
  • .
  • .
  • .
  • .
  • .
  • .
  • .
  • .
  • .
  • .

  • .
  • .

  • बघू सुट्टी मिळते का!???

  • =====================================
  • Harya: I was stuck in ELEVATOR for 2e hours due to electric failure

  • Narya: Even worse….I was stuck on ESCALATOR for 4 hours


  • शिक्षक : तू होमवर्क का नाही आणलास .
  • .
  • .
  • .
  • .
  • .
  • नाऱ्या : कारण मी होस्टेलला राहतो ना, म्हणून….

  • =====================================
  • बायको : उद्या माझा वाढदिवस आहे…मला काय गिफ्ट देणार तुम्ही?
  • नवरा : काय मागशील ते….
  • बायको : खरच ?
  • नवरा : तू मागून तरी बघ….
  • बायको : ओके… मग मला एक रिंग द्या….
  • नवरा : बस एवढच ?
  • बायको : हो…. सध्या एवढच बस….!
  • नवरा : चालेल
  • .
  • .
  • .
  • .
  • .
  • .
  • .
  • .
  • .
  • .
  • उद्या Office मध्ये गेलो की देईन रिंग…. पण उचलू नकोस हा…. माझा Balance खूप कमी आहे….

  • बायको shocks नवरा rocks

  • =====================================
  • हऱ्या : यार मै तो दुविधा मे फस गया….
  • नाऱ्या : क्यो?
  • .
  • .
  • .
  • .
  • .
  • .
  • हऱ्या : यार बिवी के मेकअप का खर्चा बर्दाश्त नही होता और बिवी मेकअप के बिन बर्दाश्त नही होती

  • =====================================
  • हऱ्या : कल रात मेरे घर बहोत बडी चोरी हो गयी
  • पुलिस: क्या क्या चोरी हो गया ?
  • हऱ्या : टी वी छोड के सब कुछ !!
  • पुलिस : अजीब बात है…. टी वी कैसे बच गया…और तुम क्या कर रहे थे ?
  • हऱ्या : जी टी वी मै देख रहा थां इसलिये बच गया !!

  • =====================================
  • Sardar Wrote BILL GATES
  • Abt PCS & WINDOWS Problems

  • 1- My Child Learnd MS WORD Nw He Wants MS SENTENCE

  • 2 – Find Only RE-CYCLE But No RE-SCOOTER I Need It, As I Owe A Vespa Scooter

  • 3 – I See MS OFFICE But I Need MS HOME, As I Use PC At Home

  • 4 – Finaly, Howz Dat Ur Name Is GATES But U r Selling WINDOWS….

  • =====================================
  • हऱ्या एकदा Income Tax ऑफिस मध्ये जातो….
  • Income Tax ऑफिसर : तू इकडे कशाला आलास ?
  • हऱ्या : काही नाही…. म्हटलं बघावं मी ज्यांच्यासाठी दिवस-रात्र गाढवासारखं काम करतो ते लोक कसे आहेत !!

  • =====================================
  • A Woody Joke….

  • What wood happn if u had a wooden car,

  • with wooden seats wooden tyres..

  • and a wooden engine?

  • It Wooden’t start..!

No comments :

Post a Comment